Versions
MRV शेतात सगळीकडे तण माजले होते. क्षुल्लक वनस्पती तिथे वाढत होत्या. आणि शेताभोवतालची भिंत तुटली होती आणि पडायला आली होती.
ERVMR शेतात सगळीकडे तण माजले होते. क्षुल्लक वनस्पती तिथे वाढत होत्या. आणि शेताभोवतालची भिंत तुटली होती आणि पडायला आली होती.
IRVMR तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती,
त्याची जमीन खाजकुइरीने झाकली होती,
आणि त्याची दगडी भिंत मोडून पडली होती.