Versions
MRV जर तुम्ही तसे केलेत तर परमेश्वर ते बघेल आणि परमेश्वराला तुमच्याविषयी आनंद वाटणार नाही. नंतर परमेश्वर कदाचित् तुमच्या शत्रूला मदत करील.
ERVMR जर तुम्ही तसे केलेत तर परमेश्वर ते बघेल आणि परमेश्वराला तुमच्याविषयी आनंद वाटणार नाही. नंतर परमेश्वर कदाचित् तुमच्या शत्रूला मदत करील.
IRVMR उल्लासले तर परमेश्वर ते बघेल आणि त्यास ते आवडणार नाही
आणि तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरवेल.