Versions
MRV त्या माणसाने पटांगण मोजले. ते अगदी चौरसाकृती होते. ते 100 हात (175फूट) लांब व 100 हात (175फूट) रुंद होते. वेदी मंदिराच्या समोर होती.
ERVMR त्या माणसाने पटांगण मोजले. ते अगदी चौरसाकृती होते. ते 100 हात (175 फूट) लांब व 100 हात (175 फूट) रुंद होते. वेदी मंदिराच्या समोर होती.
IRVMR त्याने अंगण शंभर हात लांब व शंभर हात रुंद चौरस मोजले. वेदी मंदिरासमोर होती.