Versions
MRV जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
ERVMR जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
IRVMR परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो.
परंतु तो वाईटांचा नाश करतो.