Versions
MRV तो तुला सोडून परत जाणार नाही. त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
ERVMR तो तुला सोडून परत जाणार नाही. त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
IRVMR मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही;
तू आम्हास जिवंत कर आणि आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.