Versions
MRV देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले. तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली.
ERVMR देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले. तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली.
IRVMR मी त्याच्या खांद्यावरचे ओझे काढून टाकले आहे;
टोपली धरण्यापासून त्याचे हात मोकळे केले आहेत.