Bible Versions
Bible Books

Ezekiel 41:2 (AKJV) American King James Version

Versions

MRV   दार 10 हात (17फूट 6 इंच) रुंद होते. दाराच्या बाजू, प्रत्येक बाजूला, 5 हात (8 फूट 9 इंच) होती. त्या माणसाने ती खोली मापली. ती 40 हात (70 फूट) लांब 20 हात (35फूट) रुंद होती.
ERVMR   दार 10 हात (17 फूट 6 इंच) रुंद होते. दाराच्या बाजू, प्रत्येक बाजूला, 5 हात (8 फूट 9 इंच) होती. त्या माणसाने ती खोली मापली. ती 40 हात (70 फूट) लांब 20 हात (35 फूट) रुंद होती.
IRVMR   दाराची रुंदी दहा हात होती; त्याची भिंत एका बाजूला पाच हात दुसरी पाच हात होती; मग मनुष्याने पवित्रस्थानाचे मोजमाप मोजले त्याची लांबी चाळीस हात रुंदी वीस हात मापली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us