Bible Versions
Bible Books

Ezekiel 41:22 (AKJV) American King James Version

Versions

MRV   सर्वांत पवित्र जागेच्या समोर वेदी प्रमाणे दिसणारी लाकडी वस्तू होती. ती 3 हात (5 फूट 3 इंच) इंच 2 हात (3 फूट 6 इंच) लांब होती. तिचे कोपरे, तळ बाजू लाकडाच्या होत्या तो माणूस मला म्हणाला, “हे देवाच्या समोर असते, तेच टेबल आहे.”
ERVMR   सर्वांत पवित्र जागेच्या समोर वेदी प्रमाणे दिसणारी लाकडी वस्तू होती. ती 3 हात (5 फूट 3 इंच) इंच 2 हात (3 फूट 6 इंच) लांब होती. तिचे कोपरे, तळ बाजू लाकडाच्या होत्या तो माणूस मला म्हणाला, “हे देवाच्या समोर असते, तेच टेबल आहे.”
IRVMR   पवित्र स्थानासमोर वेदी लाकडाची असून तीन हात उंच दोन हात लांब होती. तिचे कोपरे, तिची बैठक तिच्या भिंती लाकडाच्या होत्या. मग त्या मनुष्याने मला म्हटले, “परमेश्वराच्या पुढे असणारे हे मेज आहे.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us