Versions
MRV “तू माझा जन्मदाता आहेस’ असे मी थडग्याला आणि किड्यांना ‘माझी आई’ किंवा ‘बहीण’ म्हणू शकेन.
ERVMR “तू माझा जन्मदाता आहेस’ असे मी थडग्याला आणि किड्यांना ‘माझी आई’ किंवा ‘बहीण’ म्हणू शकेन.
IRVMR जर मी गर्तेस म्हणालो तू माझा बाप
किड्यांना म्हणालो तू माझी आई किंवा माझी ‘बहीण’