Bible Versions
Bible Books

Micah 1:5 (AKJV) American King James Version

Versions

MRV   का? ह्याला कारण याकोबचे पाप, तसेच इस्राएल राष्ट्राची दुष्कर्मे आहेत.याकोबने पाप करण्याचे कारण काय? त्याला कारणीभूत आहे शोमरोन. यहूदात उच्चस्थान कोठे आहे? यरुशलेममध्ये.
ERVMR   का? ह्याला कारण याकोबचे पाप, तसेच इस्राएल राष्ट्राची दुष्कर्मे आहेत. याकोबने पाप करण्याचे कारण काय? त्याला कारणीभूत आहे शोमरोन. यहूदात उच्चस्थान कोठे आहे? यरुशलेममध्ये.
IRVMR   ह्याला सर्वांचे कारण याकोबचे पाप,
तसेच इस्राएलाच्या घराण्याची दुष्कर्मे आहेत.
याकोबाच्या बंड खोरीचे कारण काय?
त्यास कारणीभूत शोमरोनच आहे की नाही?
यहूदाची उंचस्थाने कोणती आहेत?
ती यरूशलेमच आहेत की नाही? PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us