Bible Versions
Bible Books

Micah 1:6 (AKJV) American King James Version

Versions

MRV   म्हणून मी शोमरोनला भूमीवरील खडकांच्या ढिगाप्रमाणे करीन. ती द्राक्ष लागवडीच्या जागेप्रमाणे होईल. शोमरोनचे चिरे मी दरीत ढकलून देईल. आणि तिथे पायांखेरीज काहीही शिल्लक ठेवणार नाही.
ERVMR   म्हणून मी शोमरोनला भूमीवरील खडकांच्या ढिगाप्रमाणे करीन. ती द्राक्ष लागवडीच्या जागेप्रमाणे होईल. शोमरोनचे चिरे मी दरीत ढकलून देईल. आणि तिथे पायांखेरीज काहीही शिल्लक ठेवणार नाही.
IRVMR   “म्हणून मी शोमरोनला शेतातल्या ढिगाप्रमाणे करीन,
ती द्राक्षमळे लावण्याच्या जागेप्रमाणे होईल.”
मी तिचे दगड दरीत ढकलून देईन,
आणि तिचे पाये उघडे करीन.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us