Versions
MRV देवा, तू पाण्याला ओढ्यातून झऱ्यात जायला लावतोस. ते डोंगरातल्या झऱ्यातून खाली वाहात जाते.
ERVMR देवा, तू पाण्याला ओढ्यातून झऱ्यात जायला लावतोस. ते डोंगरातल्या झऱ्यातून खाली वाहात जाते.
IRVMR तो दऱ्यातून झरे वाहवितो;
डोंगरामधून प्रवाह वाहत जातात.