Versions
MRV देव डोंगरावर पाऊस पाठवतो. देवाने केलेल्या गोष्टी पृथ्वीला जे काही हवे ते सर्व देतात.
ERVMR देव डोंगरावर पाऊस पाठवतो. देवाने केलेल्या गोष्टी पृथ्वीला जे काही हवे ते सर्व देतात.
IRVMR तो आपल्या वरच्या खोल्यातून पर्वतावर पाण्याचा वर्षाव करतो.
पृथ्वी त्याच्या श्रमाच्या फळाने भरली आहे.