Versions
MRV त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले. ते अडखळले आणि पडले. त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.
ERVMR त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले. ते अडखळले आणि पडले. त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.
IRVMR त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले;
ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता.