Versions
MRV ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले.
ERVMR ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले.
IRVMR तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात,
आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो.