Versions
MRV मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल. आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हामी तुझ्याजवळच असेन.
ERVMR मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल. आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हामी तुझ्याजवळच असेन.
IRVMR मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील.
जेव्हा मी जागा होतो, तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.