Versions
MRV परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते. मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
ERVMR परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते. मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
IRVMR तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो;
तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस.