Versions
MRV अशा वेळी लोक खूप आनंदी असतात. जर परमेश्वर त्यांचा देव असेल तर लोक खूप आनंदी असतात.
ERVMR अशा वेळी लोक खूप आनंदी असतात. जर परमेश्वर त्यांचा देव असेल तर लोक खूप आनंदी असतात.
IRVMR ज्यांना असे आशीर्वाद आहेत ते लोक आशीर्वादित आहेत;
ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते आनंदी आहेत. PE