Versions
MRV परमेश्वरा, आकाश फाड आणि खाली ये, पर्वतांना हात लाव आणि त्यांतून धूर बाहेर येईल.
ERVMR परमेश्वरा, आकाश फाड आणि खाली ये, पर्वतांना हात लाव आणि त्यांतून धूर बाहेर येईल.
IRVMR हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर;
पर्वतांना स्पर्श कर आणि त्यातून धूर येऊ दे.