Versions
MRV देवा, शत्रूच्या प्रमुखाचा पराभव कर. तू ओरेब व जेब यांचे जे केलेस तेच त्यांचेही कर जेबह व सलमुन्ना यांचे जे केलेस तसेच त्यांचे ही कर.
ERVMR देवा, शत्रूच्या प्रमुखाचा पराभव कर. तू ओरेब व जेब यांचे जे केलेस तेच त्यांचेही कर जेबह व सलमुन्ना यांचे जे केलेस तसेच त्यांचे ही कर.
IRVMR तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर,
जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर.