Versions
MRV ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु. यानंतर कोणालाही “इस्राएल” या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”
ERVMR ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु. यानंतर कोणालाही “इस्राएल” या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”
IRVMR ते म्हणतात, “या आणि आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू.
यानंतर इस्राएलाचे नावही आणखी आठवणित राहणार नाही.