Versions
MRV गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील. जे लोक परमेश्वराला शोधत आहे, त्यांनी त्याची स्तुती करावी. तुमचे ह्दय सदैव आनंदी राहो.
ERVMR गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील. जे लोक परमेश्वराला शोधत आहे, त्यांनी त्याची स्तुती करावी. तुमचे ह्दय सदैव आनंदी राहो.
IRVMR गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील.
जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील.
तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो.