Versions
MRV म्हणून मी कीटक आहे का? मी मनुष्य नाही का? लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.
ERVMR म्हणून मी कीटक आहे का? मी मनुष्य नाही का? लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.
IRVMR परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही,
जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे.