Versions
MRV तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत आणि मला मदत करायला कोणीही नाही.
ERVMR तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत आणि मला मदत करायला कोणीही नाही.
IRVMR माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे.
आणि मला मदत करायला कोणीही नाही.