Versions
MRV बलवान व निरोगी लोक भोजन करुन देवापुढे नतमस्तक झाले आहेत. तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील.
ERVMR बलवान व निरोगी लोक भोजन करुन देवापुढे नतमस्तक झाले आहेत. तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील.
IRVMR पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील.
जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत,
ते त्यास नमन करतील.