Versions
MRV परमेश्वरा माझे आयुष्य तलवारी पासून वाचव माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांपासून वाचव.
ERVMR परमेश्वरा माझे आयुष्य तलवारी पासून वाचव माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांपासून वाचव.
IRVMR परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव,
माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव.