Versions
MRV तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील. तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
ERVMR तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील. तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
IRVMR तू उठून उभा राहशील आणि सियोनेवर दया करशील.
तिच्यावर दया करण्याची वेळ आता आली आहे;
नेमलेला वेळ आला आहे.