Versions
MRV लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील. देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
ERVMR लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील. देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
IRVMR हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील,
आणि पृथ्वीवरील सर्व राजे तुझ्या वैभवाचा सन्मान करतील.