Versions
MRV माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात. ते माझी चेष्टा करतात आणि मला शाप देतात.
ERVMR माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात. ते माझी चेष्टा करतात आणि मला शाप देतात.
IRVMR माझे शत्रू सर्व दिवस मला टोमणे मारतात;
ते माझी चेष्टा करतात माझे नाव वापरून शाप देतात.