Versions
MRV माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे. हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.
ERVMR माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे. हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.
IRVMR कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे,
आणि माझी हाडे अग्नीसारखी जळून गेली आहेत.