Versions
MRV देव जनावरांना खाऊ घालण्यासाठी गवत उगवतो. तो वाढवण्यासाठी आपल्याला वनस्पती देतो. त्या वनस्पती आपल्याला जमिनीतून अन्न देतात.
ERVMR देव जनावरांना खाऊ घालण्यासाठी गवत उगवतो. तो वाढवण्यासाठी आपल्याला वनस्पती देतो. त्या वनस्पती आपल्याला जमिनीतून अन्न देतात.
IRVMR तो गुरांढोरासाठी गवत उगवतो,
आणि मनुष्यांसाठी वनस्पतीची लागवड करतो;
यासाठी की, मनुष्याने जमिनितून अन्न उत्पन्न करावे.