Versions
MRV देवा, तू तुझे घर त्यांच्यावर बांधतोस. तू दाटढगांचा रथाप्रमाणे उपयोग करतोस आणि वाऱ्याच्या पंखावर बसून तू आकाशातून संचार करतोस.
ERVMR देवा, तू तुझे घर त्यांच्यावर बांधतोस. तू दाटढगांचा रथाप्रमाणे उपयोग करतोस आणि वाऱ्याच्या पंखावर बसून तू आकाशातून संचार करतोस.
IRVMR तू आपल्या खोल्यांच्या तुळ्या जलांमध्ये ठेवतो;
तू मेघांना आपले रथ करतोस;
तू वाऱ्यांच्या पंखावर चालतोस.