Versions
MRV देवा, तू आम्हाला सण केव्हा येतो ते कळण्यासाठी चंद्र दिलास आणि सूर्याला केव्हा मावळायचे ते नेहमीच कळते.
ERVMR देवा, तू आम्हाला सण केव्हा येतो ते कळण्यासाठी चंद्र दिलास आणि सूर्याला केव्हा मावळायचे ते नेहमीच कळते.
IRVMR त्याने ऋतुमान समजण्यासाठी चंद्र नेमला आहे;
सूर्याला त्याची मावळण्याची वेळ कळते.