Versions
MRV माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस. तू आकाशाला पडद्या प्रमाणे पसरवितोस.
ERVMR माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस. तू आकाशाला पडद्या प्रमाणे पसरवितोस.
IRVMR जसे वस्राने तसे तू आपणाला प्रकाशाने झाकतोस;
तंबूच्या पडद्याप्रमाणे तू आकाश पसरतोस.