Versions
MRV चांगले लोक शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. पण जो संकटे आणणाऱ्या गोष्टी सांगतो त्याचे ऐकणे लोक बंद करतात.
ERVMR चांगले लोक शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. पण जो संकटे आणणाऱ्या गोष्टी सांगतो त्याचे ऐकणे लोक बंद करतात.
IRVMR नीतिमानाच्या मुखातून ज्ञानाचे फळ निघते,
पण कपटी जीभ कापली जाईल.