Versions
MRV या गोष्टी तुम्हाला लवकरच गरीब करतील. तुमच्याकडे काहीही नसेल चोर घर फोडून घरात आला आणि सारे काही घेऊन गेल्यासारखे ते असेल.
ERVMR या गोष्टी तुम्हाला लवकरच गरीब करतील. तुमच्याकडे काहीही नसेल चोर घर फोडून घरात आला आणि सारे काही घेऊन गेल्यासारखे ते असेल.
IRVMR आणि दारिद्र्य लुटारूसारखे,
आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारबंद सैन्यासारखी येईल. PE