Bible Versions
Bible Books

Amos 9:12 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मग अदोममध्ये जिवंत असलेले लोक आणि माझे नाव लावणारे लोक परमेश्वराकडे मदतीच्या आशेने पाहतील.” परमेश्वर असे म्हणाला तो तसेच घडवून आणील.
ERVMR   मग अदोममध्ये जिवंत असलेले लोक आणि माझे नाव लावणारे लोक परमेश्वराकडे मदतीच्या आशेने पाहतील.” परमेश्वर असे म्हणाला तो तसेच घडवून आणील.
IRVMR   “ह्यासाठी की त्यांनी अदोमाच्या उरलेल्यांना,
आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव ठेवले आहे,
त्या सर्व राष्ट्रांना, आपल्या ताब्यात घ्यावे.”
परमेश्वर जो हे करतो तो असे म्हणतो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us