Bible Versions
Bible Books

Amos 9:6 (AKJV) American King James Version

Versions

MRV   आकाशाच्यावर परमेश्वराने माड्या बांधल्या. तो त्याचे आकाश पृथ्वीवर ठेवतो. तो समुद्राच्या पाण्याला बोलवितो. आणि पावसाच्या रूपात जमिनीवर ओततो. त्याचे नाव याव्हेआहे.
ERVMR   आकाशाच्यावर परमेश्वराने माड्या बांधल्या. तो त्याचे आकाश पृथ्वीवर ठेवतो. तो समुद्राच्या पाण्याला बोलवितो. आणि पावसाच्या रूपात जमिनीवर ओततो. त्याचे नाव याव्हे आहे.
IRVMR   ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या,
आणि आपला घुमट पृथ्वीत स्थापिला आहे,
जो समुद्राच्या पाण्याला बोलवून पृथ्वीच्या पाठीवर ओततो,
त्याचे नाव परमेश्वर आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us