Bible Versions
Bible Books

Amos 9:14 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मी माझ्या लोकांना, इस्राएलला, कैदेतून सोडवून परत आणीन. ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा वसवतील. आणि त्यांत वस्ती करतील. ते द्राक्षांचे मळे लावतील. आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील. ते बागा लावतील. त्यापासून मिळणारे पीक खातील.
ERVMR   मी माझ्या लोकांना, इस्राएलला, कैदेतून सोडवून परत आणीन. ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा वसवतील. आणि त्यांत वस्ती करतील. ते द्राक्षांचे मळे लावतील. आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील. ते बागा लावतील. त्यापासून मिळणारे पीक खातील.
IRVMR   मी माझ्या लोकांस, इस्राएलाला,
कैदेतून सोडवून परत आणीन,
ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा बांधतील,
आणि त्यामध्ये वस्ती करतील.
ते द्राक्षांचे मळे लावतील.
आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील.
ते बागा लावतील त्यापासून मिळणारे पीक खातील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us