Bible Versions
Bible Books

Joel 2:2 (AKJV) American King James Version

Versions

MRV   तो काळोखा, विषण्ण दिवस असेल. तो अंधकारमय ढगाळ दिवस असेल. सूर्याेदयाच्या वेळी, तुम्हाला पर्वतावर सैन्य पसरलेले दिसेल. ते सैन्य प्रचंड शक्तिशाली असेल. यापूर्वाे कधी झाले नाही आणि यापुढे पुन्हा असे कधी होणार नाही.
ERVMR   तो काळोखा, विषण्ण दिवस असेल. तो अंधकारमय ढगाळ दिवस असेल. सूर्याेदयाच्या वेळी, तुम्हाला पर्वतावर सैन्य पसरलेले दिसेल. ते सैन्य प्रचंड शक्तिशाली असेल. यापूर्वाे कधी झाले नाही आणि यापुढे पुन्हा असे कधी होणार नाही.
IRVMR   तो काळोखाचा आणि अंधाराचा प्रकाशाचा,
तो ढगाळ दाट अंधकाराचा दिवस आहे.
तो पर्वतावर पसरलेल्या पहाटेसारखा,
त्याचे प्रचंड शक्तीशाली सैन्य जवळ येत आहे.
त्यांच्यासारखे सैन्य कधी झाले नाही,
आणि त्यानंतरही अनेक पिढ्या,
पुन्हा कधीच होणार नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us