Versions
MRV ते एकमेकांना रेटीत नाहीत. प्रत्येकजण आपल्या वाटेने जातो. जरी एकावर वार होऊन तो पडला, तरी दुसरे कूच करीतच राहतात.
ERVMR ते एकमेकांना रेटीत नाहीत. प्रत्येकजण आपल्या वाटेने जातो. जरी एकावर वार होऊन तो पडला, तरी दुसरे कूच करीतच राहतात.
IRVMR ते एकमेकांना रेटीत नाहीत.
प्रत्येकजण आपल्या वाटेने जातात.
ते संरक्षणातून जातात
आणि ते रेषेबाहेर जात नाहीत.