Versions
MRV “ह्यांनंतर मी माझा आत्मा सर्व लोकांत ओतीन (घालीन). तुमची मुले-मुली भविष्य सांगतील तुमच्यातील वृध्द स्वप्न पाहतील. तुमच्यातील तरूणांना दृष्टांन्त होतील.
ERVMR “ह्यांनंतर मी माझा आत्मा सर्व लोकांत ओतीन (घालीन). तुमची मुले-मुली भविष्य सांगतील तुमच्यातील वृध्द स्वप्न पाहतील. तुमच्यातील तरूणांना दृष्टांन्त होतील.
IRVMR ह्यानंतर मी माझा आत्मा सर्व देहावर ओतीन,
आणि तुमची मुले आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील.
तुमच्यातील वृद्धांना स्वप्न पडतील.
तुमच्यातील तरूणांना दृष्टांत होतील.