Versions
MRV याकोबची माणसे कोण मोजू शकेल? ते धुळीच्या कणांइतके असंख्य आहेत. त्यांचा चौथा हिस्सा देखील कोणी मोजू शकणार नाही. मला चांगल्या माणसाप्रमाणे मरु दे. त्यांच्या प्रमाणेच माझ्या आयुष्याचा शेवट सुखी होऊ दे.
ERVMR याकोबची माणसे कोण मोजू शकेल? ते धुळीच्या कणांइतके असंख्य आहेत. त्यांचा चौथा हिस्सा देखील कोणी मोजू शकणार नाही. मला चांगल्या माणसाप्रमाणे मरु दे. त्यांच्या प्रमाणेच माझ्या आयुष्याचा शेवट सुखी होऊ दे.
IRVMR इस्राएलाचा केवळ चौथा हिस्सा कोण मोजेल
किंवा याकोबाच्या धुळीचे कण कोण मोजू शकेल?
मला नीतिमान मनुष्याप्रमाणे मरण येऊ दे,
आणि त्यांच्याप्रमाणेच माझ्या जीवनाचा शेवट होऊ दे!