Bible Versions
Bible Books

Numbers 23:23 (AKJV) American King James Version

Versions

MRV   याकोबाच्या माणसांचा पराभव करु शकेल अशी कोणतीही शक्ति नाही. इस्राएल लोकांना थोपवू शकेल अशी कोणतीही जादू नाही. लोक याकोबाबद्दल आणि इस्राएल लोकांबद्दल असे म्हणतील: ‘देवाने केलेल्या महान गोष्टी बघा.’
ERVMR   याकोबाच्या माणसांचा पराभव करु शकेल अशी कोणतीही शक्ति नाही. इस्राएल लोकांना थोपवू शकेल अशी कोणतीही जादू नाही. लोक याकोबाबद्दल आणि इस्राएल लोकांबद्दल असे म्हणतील: ‘देवाने केलेल्या महान गोष्टी बघा.’
IRVMR   याकोबाच्याविरूद्ध मंत्रतंत्र चालणार नाही
आणि इस्राएलींना दैवप्रश्र सांगणारे हानी पोचवू शकत नाही,
याकोबाविषयी इस्राएलाविषयी म्हणतील की
पहा, देवाने केवढे महान कार्य केले!
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us