Versions
MRV मी त्या लोकांना पर्वतावरुन बघू शकतो. मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो. ते लोक एकटे राहतात. ते दुसऱ्या देशाचा भाग नाहीत.
ERVMR मी त्या लोकांना पर्वतावरुन बघू शकतो. मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो. ते लोक एकटे राहतात. ते दुसऱ्या देशाचा भाग नाहीत.
IRVMR मी त्या लोकांस पर्वतावरुन बघू शकतो;
मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो.
पहा, तेथे लोक एकटेच राहत आहे
आणि ते स्वतःला सर्वसाधारण राष्ट्रामध्ये गणित नाहीत.