Versions
MRV मी तिच्या द्राक्षवेलींचा व तिच्या अंजिराच्या झाडांचा नाश करीन. ती म्हणाली होती, ‘माझ्या प्रियकरांनी मला या गोष्टी दिल्या’ पण मी तिच्या बागांचे रूप पालटून. त्या जंगलाप्रमाणे होतील. वन्या पशू येऊन झाडे खातील.
ERVMR मी तिच्या द्राक्षवेलींचा व तिच्या अंजिराच्या झाडांचा नाश करीन. ती म्हणाली होती, ‘माझ्या प्रियकरांनी मला या गोष्टी दिल्या’ पण मी तिच्या बागांचे रूप पालटून. त्या जंगलाप्रमाणे होतील. वन्या पशू येऊन झाडे खातील.
IRVMR मी तिच्या द्राक्षवेली
आणि अंजिराची झाडे नष्ट करीन,
ज्या विषयी ती म्हणाली होती,
माझ्या प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत.
मी त्याचे रान करीन आणि वन्य पशू येऊन ते फस्त करतील.