Bible Versions
Bible Books

Hosea 2:2 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “तुम्ही आपल्या आईशी वाद घाला. खुशाल वाद घाला.कारण ती माझी पत्नी नाही मी तिचा पती नाही. वेश्येप्रमाणे वागण्याचे सोडून देण्यास तिला सांगा. तिच्या स्तनापासून तिला तिच्या प्रियकरांना दूर करण्यास सांगा.
ERVMR   “तुम्ही आपल्या आईशी वाद घाला. खुशाल वाद घाला.कारण ती माझी पत्नी नाही मी तिचा पती नाही. वेश्येप्रमाणे वागण्याचे सोडून देण्यास तिला सांगा. तिच्या स्तनापासून तिला तिच्या प्रियकरांना दूर करण्यास सांगा.
IRVMR   तुमच्या आईविरुध्द वाद घाला, वादच घाला,
कारण ती माझी पत्नी नाही,
आणि मी तीचा पती नाही.
ती आपल्या वेश्यावृत्तीचे काम स्वत:पासून सोडून देवो
आणि व्याभिचाराचे कामे तिच्या उरांपासून दूर होवो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us