Bible Versions
Bible Books

Hosea 2:13 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “तिने बालाची सेवा केली, म्हणून मी तिला शिक्षा करीन. तिने त्यांच्यापुढे धूप जाळला. तिने साजशृंगार केला. तिने दागदागिने नथनी घातली मग ती तिच्या प्रियकरांकडे गेली मला विसरली.” परमेश्वरच असे म्हणाला:
ERVMR   “तिने बालाची सेवा केली, म्हणून मी तिला शिक्षा करीन. तिने त्यांच्यापुढे धूप जाळला. तिने साजशृंगार केला. तिने दागदागिने नथनी घातली मग ती तिच्या प्रियकरांकडे गेली मला विसरली.” परमेश्वरच असे म्हणाला:
IRVMR   तिने बआलास धूप दिला,
आणि नथ दागिने घालून स्वत: नटली.
मला विसरून आपल्या प्रियकरांमागे गेली
म्हणून मी तिला शिक्षा करीन असे परमेश्वर म्हणतो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us