Bible Versions
Bible Books

Hosea 2:7 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   ती तिच्या प्रियकरांमागून धावेल पण त्यांना ती गाठू शकणार नाही. ती तिच्या प्रियकरांना शोधील, पण ते तिला सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी माझ्या पहिल्या पतीकडे (परमेश्वराकडे) परत जाईन. मी त्याच्याजवळ असताना माझे जीवन ह्याहून चांगले होते आतापेक्षा ते आयुष्यच बरं होते.’
ERVMR   ती तिच्या प्रियकरांमागून धावेल पण त्यांना ती गाठू शकणार नाही. ती तिच्या प्रियकरांना शोधील, पण ते तिला सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी माझ्या पहिल्या पतीकडे (परमेश्वराकडे) परत जाईन. मी त्याच्याजवळ असताना माझे जीवन ह्याहून चांगले होते आतापेक्षा ते आयुष्यच बरं होते.’
IRVMR   ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल
पण ती त्यांना गाठू शकणार नाही,
ती त्यांचा शोध करेल पण ते तिला सापडणार नाही.
मग ती म्हणेल,
मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल,
कारण माझी दशा आतापेक्षा
तेव्हा चांगली होती.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us