Versions
MRV तुझी शिकवण मला शहाणा करते. त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.
ERVMR तुझी शिकवण मला शहाणा करते. त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.
IRVMR तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते;
यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.